दृश्यम २ या आगामी बॉलिवूड सिनेमातून मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter:Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale